• Shuffle
    Toggle On
    Toggle Off
  • Alphabetize
    Toggle On
    Toggle Off
  • Front First
    Toggle On
    Toggle Off
  • Both Sides
    Toggle On
    Toggle Off
  • Read
    Toggle On
    Toggle Off
Reading...
Front

Card Range To Study

through

image

Play button

image

Play button

image

Progress

1/30

Click to flip

Use LEFT and RIGHT arrow keys to navigate between flashcards;

Use UP and DOWN arrow keys to flip the card;

H to show hint;

A reads text to speech;

30 Cards in this Set

  • Front
  • Back

हादडून


खाऊन


टोमणा

टोचून बोलणे

स्पेशल

खा


सूड घेणे


बदला घेणे,


ऑर्डर

मागणी करणे

एक्सरसाईज


व्यायाम



नुसता


फक्त


वायु

वारा

भक्षण


खाणे



रनिं

धावणे




सिस्टर



बहिण


वेट

वज

अवर्णनीय


वर्णन करता येणार नाही असे


पानात

ताटात

बाळसेदार

गोलाकार

खुलासा

स्पष्टीकर

क्षय

मी

सुरुंग लावणे


संपवणे


दिवाणखाना

बैठकीची खोली

समाचाराला

विचारपूस करायला

दुष्टपणा

वाईटपणा


ताबा


नियंत्रण




संयम

ताबा ( control

कटाक्ष


डोळ्यांच्या कोपऱ्यातून टाकलेला दृष्टिक्षेप


गोठा




गुरे बांधण्याची जागा - ( cow shed )


कुजकट


( येथे अर्थ ) वाईट


तुरळक


क्वचित घडणारी - ( rarely )


जिव्हा


जीभ - ( tongue )


मूठभर मांस वाढणे


स्तुतीने हुरळून जाणे


ऐकावे जनाचे करावे मनाचे


कोणतीही गोष्ट करताना सर्वांचा विचार घ्यावा ,पण निर्णय स्वत:च्या विचाराने घ्यावा .